अभिनेता मंदार जाधवच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय. जाधव कुटूंबाचा नवसाला पावणारा बाप्पा, मंदारच्या मुलांची धमाल याविषयी जाणून घेऊया या गणपती विशेष मुलाखतीमध्ये.